Random Video

शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे | संजय राऊत

2021-12-13 2 Dailymotion

#SanjayRaut #Shivsena #BJP #MaharashtraTimes
मी जे काही बोललो ते चुकीचं काहीच नाही. त्या शब्दाचा अर्थ मूर्ख,बुद्धू असा अर्थ आहे .मी भावना दुखावण्याच बोललोच नाही ,माझ्याकडे ईडी,इन्कम टॅक्स,सीबीआय यांना पाठवू शकले नाही.म्हणून अस केलं असावं " असं वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाना साधला.हे शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.